"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 25. मार्च ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ८४ वा (लीप वर्षातील ८५ वा) दिवस आहे.

                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२०१३ : मणिपूर उच्‍च न्यायालयाची स्थापना
●२०१३ : मेघालय उच्‍च न्यायालयाची स्थापना
●२००० : १७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
●१९९७ : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९२९ : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
●१६५५ : क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५६ : मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक
◆१९४७ : सर एल्ट्न जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक
◆१९३३ : वसंत गोवारीकर – शास्त्रज्ञ
◆१९३२ : वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : मधुकर केचे – साहित्यिक
●१९९१ : वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
●१९७५ : फैसल – सौदी अरेबियाचा राजा.

No comments:

Post a Comment