"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 25. डिसेंबर ★ 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ३५९ वा (लीप वर्षातील ३६० वा) दिवस आहे.
★ ख्रिसमस डे : येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस

                      ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                   🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९० : वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी
●१९७६ : ’आय. एन. एस. विजयदुर्ग’ ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆ १९४९ : नवाझ शरीफ – पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
◆१९३२ : प्रभाकर जोग – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
◆१९२६ : चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस
◆१९२४ : अटलबिहारी बाजपेयी – भारताचे १० वे पंतप्रधान, भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण
◆१९१९ : नौशाद अली – संगीतकार
◆१९१८ : अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते
◆१९११ : बर्न होगार्थ – जंगलचा सम्राट टारझन याला कार्टुनद्वारे अजरामर करणारे अमेरिकन व्यंगचित्रकार, लेखक, शिक्षणतज्ञ
◆१८७६ : बॅ. मुहम्मद अली जिना – पाकिस्तानचे प्रणेते व पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: ११ सप्टेंबर १९४८)
◆१८६१ : पण्डित मदन मोहन मालवीय – बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९४६)
◆१६४२ : सर आयझॅक न्यूटन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते
●१९९४ : ग्यानी झैलसिंग – भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री (जन्म: ५ मे १९१६)
●१९७७ : चार्ली चॅपलिन – अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते.
●१९७२ : चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल,  स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित
●१९५७ : प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक. 

No comments:

Post a Comment