🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १४५ वा (लीप वर्षातील १४६ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : सुमारे १०० वर्षांपासून पंढरपूरला येणार्या लाखो वारकर्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर-कुर्डुवाडी या नॅरोगेज रेल्वेला निरोप देण्यात आला.
●१९९२ : विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना १९९१ चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ जाहीर
●१९८१ : सौदी अरेबियातील रियाध येथे ’गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’ (GCC) या संघटनेची स्थापना झाली.
●१९७७ : चिनी सरकारने विल्यम शेक्सपिअरच्या साहित्यावरील बंदी उठवली. सुमारे १० वर्षे ही बंदी अमलात होती.
●१९५५ : कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथमच जो ब्राऊन आणि जॉर्ज बॅन्ड या ब्रिटिश गिर्यारोहकांनी सर केले.
●१६६६ : शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८९९ : काझी नझरुल इस्लाम – स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक व हिंदु मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले बंगाली कवी. पश्चिम बंगालमधील असनसोल-दुर्गापूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९७६)
◆१८९५ : त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक
◆१८८६ : रास बिहारी घोष – क्रांतिकारक (मृत्यू: २१ जानेवारी १९४५)
◆१८३१ : सर जॉन इलियट – भारतातील हवामानशास्त्रविषयक कार्यामुळे प्रसिद्धी पावलेले ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञ. १८८७ ते १८९३ या कालावधीत ते भारत सरकारच्या हवामान खात्याचे प्रमुख होते.
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री
●१९९९ : बाळ दत्तात्रय तथा बी. डी. टिळक – संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष, शांतिस्वरुप भटनागर पारितोषिक विजेते, पी. सी. रे पारितोषिक विजेते
●१९९८ : लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
●१९५४ : गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, ‘कन्या आरोग्य मंदिरा’चे संस्थापक,
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment