"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★25.फेब्रुवारी★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ५६ वा दिवस आहे.

                    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : ’स्वर्गदारा’तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील ’इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला.
●१९६८ : मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी भारताचे ११ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१५१० : पोर्तुगीज सरदार अल्बुकर्क याने अकस्मात हल्ला करुन पणजीचा किल्ला जिंकला.

                     ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४ : दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री
१९४८ : डॅनी डेंग्झोप्पा – चित्रपट अभिनेते
◆१९४३ : जॉर्ज हॅरिसन– ’बीटल्स’चा गिटारवादक, संगीतकार, गायक
◆१८९४ : अवतार मेहेरबाबा – आध्यात्मिक गुरू, मौनव्रती संत, त्यांनी सलग ४४ वर्षे मौनव्रत पाळले होते.
◆१८४० : विनायक कोंडदेव ओक – बालवाङ्‌मयकार. मुलांसाठी ’बालबोध’ हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख  इ. लेखन केले व मराठी बालवाङ्‌मयाचा पाया घातला.

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : सर डोनाल्ड ब्रॅडमन – ऑस्ट्रेलियन फलंदाज, संघनायक व विक्रमवीर. १९४९ मध्ये त्यांना ’सर’ हा किताब देण्यात आला.
●१९९९ : ग्लेन सीबोर्ग – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ
●१९६४ : शांता आपटे – चित्रपट अभिनेत्री
●१९२४ : जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले. त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीनंतर पुण्यातील न्यू पूना कॉलेजचे नाव ’एस. पी. कॉलेज’ असे करण्यात आले.
●१५९९ : संत एकनाथ 

No comments:

Post a Comment