"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 25. जुलै * 🛡

 🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २०६ वा (लीप वर्षातील २०७ वा) दिवस आहे.

        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०२२ :भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून पहिल्या आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू शपथ ग्रहण करणार.
●२००७ : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी
●१९९९ : लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
●१९९७ : के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
●१९९७ : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड
●१९९२ : स्पेनमधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

        ~*★जन्मदिवस / जयंती★*~
      🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२९ : सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते
◆१९२२ : विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार
◆१९१९ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ –गायक व  संगीतकार
◆१८७५ : जिम कॉर्बेट – ब्रिटिश -भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक

       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक
●१९७७ : कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक
●१८८० : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – (जन्म: ९ एप्रिल १८२८)

No comments:

Post a Comment