"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *25. एप्रिल* 🛡

        🛡 *25. एप्रिल* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक मलेरिया दिवस
★ हा या वर्षातील ११५ वा (लीप वर्षातील ११६ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८३ : पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.
●१९६६ : एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.
●१९५३ : डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध ’नेचर’ मासिकात प्रकाशित झाला.
●१९०१ : स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
●१८५९ : सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६१ : करण राझदान – अभिनेता, लेखक, दिग्दर्शक
◆१९१८ : शाहू मोडक – हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते, (संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी [जन्माने ख्रिश्चन असूनही] २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली)
◆१८७४ : गुग्लिएल्मो मार्कोनी – रेडिओचे संशोधक
◆१२१४ : लुई (नववा) – फ्रान्सचा राजा

     ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली.
●२००२ : इंद्रा देवी – लाटव्हियाच्या योगशिक्षिका
●१९९९ : पंढरीनाथ रेगे – साहित्यिक
●१९६८ : बडे गुलाम अली खाँ ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक 

No comments:

Post a Comment