"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 26. सप्टेंबर ★ 🛡

  🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २६९ वा (लीप वर्षातील २७० वा) दिवस आहे.

                      ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                   🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९० : रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे २१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९८४ : युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली.
●१९७३ : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्‍या ’काँकॉर्ड’ या विमानाने अटलांटिक महासागर न थांबता विक्रमी वेळात पार केला.

                     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                  🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९८१ : सेरेना विल्यम्स – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
◆१९३२ : डॉ. मनमोहन सिंग – भारताचे १३ वे पंतप्रधान, अर्थतज्ञ
◆१९३१ : विजय मांजरेकर – क्रिकेटपटू
◆१९२३ : देव आनंद – चित्रपट अभिनेता व निर्माता
◆१८९४ : आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक
◆१८४९ : इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह – चयापचय प्रक्रियेविषयी महत्त्वाचे संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९०४) रशियन शास्त्रज्ञ
◆१८२० : इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ व उद्योजक. यांच्या प्रयत्‍नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. (मृत्यू: २९ जुलै १८९१)

                    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : राम फाटक – गायक व संगीतकार
●१९९६ : विद्याधर गोखले – नाटककार व संपादक
●१९८९ : हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता
●१९८८ : पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व
●१९७७ : उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१),
●१९५६ : लक्ष्मणराव किर्लोस्कर – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक 

No comments:

Post a Comment