"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *26. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १४६ वा (लीप वर्षातील १४७ वा) दिवस आहे.

               ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
               🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : श्रीहरिकोटा येथून ’पी. एस. एल. व्ही. - सी. २’ या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा ’आय. एस. एस. पी. ४’ (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी. एल. आर. - टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले. या उड्डाणाद्वारे भारताने प्रथमच उपग्रह प्रक्षेपणाची सेवा देणार्‍या जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला.
●१९८९ : मुंबईजवळच्या ’न्हावा-शेवा’ बंदराचे उद्‍घाटन झाले.
●१९९९ : सौरभ गांगुलीने श्रीलंकेविरुद्ध १८३ धावा करुन विश्वकरंडक स्पर्धेत नवीन विक्रम नोंदविला. कपिलदेवने ●१८९३ मधे झिम्बाब्वे विरुद्ध केलेल्या १७५ धावांचा विक्रम गांगुलीने मोडला.

             ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
              🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४५ : विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री (मृत्यू: १४ ऑगस्ट २०१२)
◆१९०६ : बेन्जामिन पिअरी पाल – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक, पद्मश्री, पद्मभूषण, तांबेरा रोगाला दाद न देणार्‍या व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जाती त्यांनी शोधून काढल्या.
◆१९०२ : सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ 'कुमुदबांधव' – नाटककार व साहित्यिक
◆१८८५ : राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. (मृत्यू: २३ जानेवारी १९१९)

              ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
           🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : श्रीपाद वामन काळे – अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक
●२००० : प्रभाकर शिरुर – चित्रकार
●१९०८ : मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक
●१७०३ : सॅम्युअल पेपिस – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment