🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक मादक पदार्थ विरोधी दिन
★हा या वर्षातील १७७ वा (लीप वर्षातील १७८ वा) दिवस आहे.
★मादागास्करचा स्वातंत्र्य दिन
★सोमालियाचा स्वातंत्र्य दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.
●१९९९ : पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.
●१९९९ : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
●१९७५ : पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीचा वटहुकूम जारी केला.
●१९७४ : ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
●१९६८ : पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५१ : गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१८९२ : पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका
◆१८८८ : नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' – गायक व अभिनेते
◆१८७४ : छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू: ६ मे १९२२)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता
●२००१ : वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार
●१९४३ : कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ

No comments:
Post a Comment