*28/05/18 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 28/05/2018 ❂*
*🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *28. मे :: सोमवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
अधिक जेष्ठ शु. १४
तिथी : शुक्ल पक्ष चतुर्दशी,
नक्षत्र : विशाखा,
योग : परिध, करण : गर,
सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:10,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
28. आशा ही उत्साहाची जननी आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
28. *ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी*
*★ अर्थ ::~*
- एकाच गावातील लोक एकमेकाना चांगले ओळखतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
28. *पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
⭐अर्थ ::~ अभ्यासू मनुष्य कधीही मूर्ख बनत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★28. मे ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १४८ वा (लीप वर्षातील १४९ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
●१९६४ : ’पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO)’ ची स्थापना झाली.
●१९५८ : ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
●१९५२ : ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
●१९३७ : नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२३ : एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री
◆१९२१ : पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत.
◆१९०८ : इयान फ्लेमिंग – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ’जेम्स बाँड’चा जनक
◆१९०७ : दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत, आमदार आणि ’रायगड मिलिटरी स्कूल’चे संस्थापक
◆१९०३ : शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ
◆१८८३ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर – महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.
●१९८२ : बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर – महाराष्ट्रातील शाळांमधून त्यांचे कित्ते लावले गेले. त्यातुन ते घराघरांत पोचले. म्हणून त्यांना ’कित्तेवाले’ ही उपाधी मिळाली.
●१९६१ : परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
28. *❃❝ सर्वस्व ❞❃*
━━═•●◆●★●◆●•═━━
मागच्याच महिन्यातील गोष्ट आहे. रविवार होता, नेहमीची धावपळ गडबड नव्हती. निवांत टि. व्ही वर बातम्या बघत बसलो होतो. बातम्या पण त्याच त्या एकाच पठडितल्या राजकारण, खुन, हाणामारी अश्याच प्रकारच्या चालु होत्या. अचानक टि. व्हि वर एक बातमी आली आणि मन पुरत हेलावुन गेल.
बातमी आैरंगाबादची होती. गेले ७ ते ८ दिवस एक मोकट(फिरती) गाय महानगर परीवहणच्या बसच्या पुढे येत होती. त्या बसला हलु पण देत नव्हती, सतत त्या बसच्या टायर खाली काहितरी शोधत असे. सुरवातीला बसवाल्यांनी तिला बाजुला करण्याचा खुप प्रयत्न केला पण सहजासहजी काहि ती बाजुला व्हायची नाहि. ४ ते ५ जनांनी तीला आेढुन बाजुला नेल व बसला जाऊ दिल. पण बस गेल्यावर गायीला सोडुन दिल कि ती परत पळत जाऊन त्या बसला आडवी जाई.
बर ती गाई फक्त त्याच बसबद्दल असे करीत असे. महानगर परीवहणवाले ह्या सर्व प्रकाराने हैरान झाले. त्यांनी बसचा रंग पण बदलुन बघीतला तरीही गाई त्याच बसला आडवी जाई व त्या बसच्या पुढ्यात शोधक नजरेने काहितरी शोधत असे.
मग महानगर परीवहणच्या एका अधिकार्याने चौकशी सुरू केली कि आसा प्रकार का होतोय? त्यावेळी त्याला अत्यंत ह्रुदयद्रावक गोष्ट कळाली. त्या गाईला एक महिन्यापुर्वीच एक वासरू झाल होत आणि ती ज्या बसला आडवी जात होती त्याच बसच्या पुढच्या टायरखाली येऊन ते चिरडल गेल. आणि म्हणुनच त्या गाईतली आई बेफामपने जीवाची पर्वा न करता त्या बसचा पाढलाग करून त्या बसच्या पुढच्या टायरपाशी आपल्या वासराला शोधत असे. तिला वेडी आशा होती कि बसच्या खालुन तीच वासरू कुठुनतरी बाहेर येईल. तीच्यासाठी ते वासरू सर्वस्व होत आणि तेच तिच्यापासुन हिराऊन घेतल होत.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
माणुस असो वा जनावर, कोणतहि आईला तिची मुल हि तिच्यासाठी प्रणाहुनही प्रिय असतात. त्याना काहि ईजा जरी झाली की ती वेडीपिशी होऊन जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
28. दिवा मातीचा आहे की सोन्याचा
*हे महत्त्वाचं नसून*
*तो अंधारात प्रकाश किती देतो*
*हे महत्त्वाचं आहे*
*त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की*
*श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून*
*तो तुमच्या संकटात किती*
*खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
28. *✿ सामान्य माहिती ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
1. राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व BPL धारकांना किंवा कुटुंबीयांना लाभ देणारे पहिले राज्य कोणते?
➜ *हरियाणा*
2. पृथ्वीवर ऋतू किती आहेत?
➜ *दोन (उन्हाळा आणि हिवाळा)*
3. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक:
➜ *सॅम पित्रोदा*
4. गोदावरी नदी कोठून उगम पावते?
➜ *त्र्यंबकेश्वर (नाशिक)*
5. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे...
➜ लोकमान्य टिळक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
28. *❒ लक्ष्मणशास्त्री जोशी ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक...
●जन्म :~ २७ जानेवारी १९०१
●मृत्यू :~ २७ मे १९९४
◆ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी ◆
🔷त्यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.
🔶संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.
*☀प्रकाशित साहित्य*
🔷76वैदिक संस्कृतीचा विकास
मराठी विश्वकोश (संपादन)
धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
विचारशिल्प.
🔶पहिला साहित्य अकादमी पुरस्कार (१९५५) - वैदिक संस्कृतीचा विकास, राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार १९७३, पद्मभूषण पुरस्कार १९७६
■ गौरव ■
🔷अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन दिल्ली १९५४, प्रथम अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ १९६० - १९८०, मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ सोमवार ~ 28/05/2018 ◆*

No comments:
Post a Comment