🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ८७ वा (लीप वर्षातील ८८ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : ’सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (C-DAC) या संस्थेने विकसित केलेला ’परम-१००००’ हा महासंगणक विधिपूर्वक देशाला अर्पण करण्यात आला.
●१९९२ : उद्योगपती जे. आर. डी. टाटा यांना राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
●१९४२ : रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे ’इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना केली.
●१७३७ : बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६८ : नासिर हुसैन – इंग्लिश क्रिकेटपटू
◆१९२५ : राजा गोसावी – अभिनेता
◆१८६८ : मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख
●१९९२ : आचार्य सम्राट आनंदऋषीजी – स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू
●१९६९ : ड्वाईट आयसेनहॉवर – अमेरिकेचे ३४ वे राष्ट्राध्यक
●१९४१ : व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका
●१५५२ : गुरू अंगद देव – शिखांचे दुसरे गुरू

No comments:
Post a Comment