"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 28. सप्टेंबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक हृदय दिन
★ हा या वर्षातील २७१ वा (लीप वर्षातील २७२ वा) दिवस आहे.
★ जागतिक कर्णबधिर दिन

                     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                   🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : विख्यात नाटककार आणि साहित्यिक विजय तेंडुलकर यांना ’विष्णूदास भावे गौरव पुरस्कार’ जाहीर
●१९९९ : महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर
●१९२८ : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना आपल्या प्रयोगशाळेत एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. यातुनच पुढे ’पेनिसिलीन’ या प्रतिजैविकाचा शोध लागला.

                     ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                   🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९८२ : अभिनव बिंद्रा – ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय
◆१९८२ : रणबीर कपूर – अभिनेता
◆१९२९ : लता मंगेशकर – सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम असलेली पार्श्वगायिका, भारतरत्‍न, दादासहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण
◆१९०९ : पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते
◆१९०७ : भगत सिंग – क्रांतिकारक (मृत्यू: २३ मार्च १९३१)
◆१८९८ : शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार,

                       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                      🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
●२००४ : डॉ. मुल्कराज आनंद – लेखक
●१९९२ : मेजर ग. स. ठोसर – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे

No comments:

Post a Comment