🔻====●●●★●●●====🔻
★समता दिन
★हा या वर्षातील ३३२ वा (लीप वर्षातील ३३३ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर
●१९६७ : जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी ’पल्सार’ तार्यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
●१९६४ : नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
●१८२१ : पनामाला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१८७२ : रामकृष्णबुवा वझे – गायक नट, बलवंत संगीत मंडळी आणि ललित कलादर्श या नाटक कंपन्यांमधे त्यांनी गायनगुरु म्हणून काम केले. केशवराव भोसले, मास्टर दीनानाथ, भालचंद्र पेंढारकर, हरिभाऊ घांग्रेकर हे त्यांचे काही नामांकित विद्यार्थी होत.
◆१८५७ : अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा
◆१८५३ : हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : अनंत काणे – व्यावसायिक रंगभूमीवर दर्जेदार नाटकांच्या निर्मितीद्वारे आपला ठसा उमटवणारे निर्माते,
●१९९९ : हनुमानप्रसाद मिश्रा – १९८८ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक
●१९६७ : पांडुरंग महादेव तथा ’सेनापती’ बापट – सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक
●१९६३ : त्र्यंबक शंकर शेजवलकर – इतिहासकार व लेखक
●१८९३ : सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी
●१८९० : जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ ’महात्मा फुले’ – श्रेष्ठ समाजसुधारक, विषेशत: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत (जन्म: ११ एप्रिल १८२७)

No comments:
Post a Comment