🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १४८ वा (लीप वर्षातील १४९ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : बलुचिस्तानच्या चगाई भागात पाकिस्तानने पाच यशस्वी अणूचाचण्या केल्या.
●१९६४ : ’पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO)’ ची स्थापना झाली.
●१९५८ : ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
●१९५२ : ग्रीसमधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला.
●१९३७ : नेव्हिल चेंबरलेन इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२३ : एन. टी. रामाराव – तेलगू अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्रप्रदेशचे १० वे मुख्यमंत्री
(मृत्यू: १८ जानेवारी १९९६)
◆१९२१ : पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत.
◆१९०८ : इयान फ्लेमिंग – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ’जेम्स बाँड’चा जनक
◆१९०७ : दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित – स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी विचारवंत, आमदार आणि ’रायगड मिलिटरी स्कूल’चे संस्थापक
◆१९०३ : शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ
◆१८८३ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर – महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक(मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६)
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : हिंदूसभेचे नेते व पुण्याचे महापौर गणपतराव नलावडे यांचे निधन.
●१९८२ : बळवंत दामोदर ऊर्फ कित्तेवाले निजामपूरकर – महाराष्ट्रातील शाळांमधून त्यांचे कित्ते लावले गेले. त्यातुन ते घराघरांत पोचले. म्हणून त्यांना ’कित्तेवाले’ ही उपाधी मिळाली.
●१९६१ : परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत.
●१७८७ : लिओपोल्ड मोत्झार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment