"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *28. एप्रिल * 🛡

        🛡 *28. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ११८ वा (लीप वर्षातील ११९ वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६९ : चार्ल्स द गॉलने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
●१९२० : अझरबैजानचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.
●१९१६ : होम रुल लीगची स्थापना

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : माईक ब्रेअर्ली – इंग्लिश क्रिकेटर
◆१९३७ : सद्दाम हुसेन – इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्यक्ष
◆१९३१ : मधू मंगेश कर्णिक – लेखक
◆१८५४ : वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त
(मृत्यू: १२ जानेवारी १९४४)
◆१७५८ : जेम्स मोन्‍रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष

    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष
●१९९२ : डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक
●१९४५ : इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याचा वध
●१७४० : थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले. 

No comments:

Post a Comment