🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ३६२ वा (लीप वर्षातील ३६३ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१८९५ : ऑगस्टा व लुई या ल्युमियर बंधूंनी पॅरिस येथे चित्रपटाचा जगातील पहिला खेळ सादर केला.
●१८८५ : मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची (Indian National Congress) स्थापना
●१८३६ : स्पेनने मेक्सिकोच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
●१६१२ : गॅलिलिओ गॅलिली याने प्रथमच नेपच्यून या ग्रहाचा शोध लावला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५२ : अरुण जेटली – केंद्रीय मंत्री व वकील
◆१९४५ : वीरेंद्र – नेपाळचे राजे
◆१९४० : ए. के. अँटनी – भारताचे परराष्ट्रमंत्री
◆१९३७ : रतन टाटा – उद्योगपती
◆१९३२ : धीरुभाई अंबानी – उद्योगपती
◆१९२६ : हुतात्मा शिरीषकुमार (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
◆१९११ : फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती.
◆१८९९ : गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर – कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : प्रभाकर पंडित –संगीतकार व व्हायोलिनवादक
●२००० : मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
●१९८१ : हिन्दी चित्रपटांत चार दशके चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करणारे डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.
●१९७७ : सुमित्रानंदन पंत – छायावादी विचारधारेतील हिन्दी कवी

No comments:
Post a Comment