"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🔵 ★ 29. जानेवारी★ 🔵

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २९ वा दिवस आहे.

                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१८८६ : कार्ल बेंझ याला जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्‍या मोटरगाडीचे पेटंट मिळाले.
●१८६१ : कॅन्सास हे अमेरिकेचे ३४ वे राज्य बनले.
●१७८० : जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ’कलकत्ता जनरल अ‍ॅडव्हर्टायझर’ या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. ’हिकी’ज बेंगॉल गॅझेट’ या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : राज्यवर्धनसिंग राठोड – ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज
◆१९२६ : डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते
◆१९२२ : प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक
◆१८५३ : मधुसूदन राव – आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक.
◆१७३७ : थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (मृत्यू: ८ जून १८०९)
◆१२७४ : संत निवृत्तीनाथ (मृत्यू: १७ जून १२९७)

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : राम मेघे – महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री
●२००० : पांडुरंग सावळाराम तथा काका वडके –  शिवसेना नेते
●१९९५ : रुपेश कुमार – रुपेरी पडद्यावरील खलनायक, निर्माते व दिग्दर्शक
●१९९३ : रँग्लर गोपाळकृष्ण लक्ष्मण चंद्रात्रेय – गणितज्ञ
●१९६३ : सदाशिव आत्माराम जोगळेकर – लेखक व संपादक.
●१९३४ : फ्रिटझ हेबर – नायट्रोजन पासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
●१५९७ : महाराणा प्रताप – मेवाडचा सम्राट (जन्म: ९ मे १५४०)

No comments:

Post a Comment