*29/05/18 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 29/05/2018 ❂*
*🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *29. मे :: मंगळवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
अधिक जेष्ठ पूर्णिमा,
नक्षत्र : अनुराधा,
योग : शिव, करण : विष्टी,
सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 19:11,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
29. नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खूप अवघड.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
29. *शेरास सव्वाशेर –*
★ अर्थ ::~ प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
29. *अतिपरिचयात् अवज्ञा ।*
⭐अर्थ ::~
अतिपरिचयाने अनादर होतो. (होऊ शकतो.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★29. मे ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १४९ वा (लीप वर्षातील १५० वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५३ : एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले.
●१८४८ : विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.
●१७२७ : पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२९ : पीटर हिग्ज – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ
◆१९१७ : जॉन एफ. केनेडी – अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष
◆१९१४ : शेर्पा तेनसिंग नोर्गे – एव्हरेस्टवीर (मृत्यू: ९ मे १९८६)
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती.
(जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
●१९८७ : चौधरी चरणसिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (जन्म: २३ डिसेंबर १९०२)
●१९७७ : सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक
●१९७२ : पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
●१८२९ : सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
29. *❃❝ माणसातील देव ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका गावात एक चर्च होते. एक दिवस नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. माणसे म्हणाली, फादर चला. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले, 'मला माझा येशूच येऊन वाचवेल.' जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले. फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरतून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, 'फादर आता तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.' फादर म्हणाले, 'माझा येशूच मला येऊन वाचवेल.' यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्यमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, 'मी इतकी प्रार्थना केली, पण तू मला वाचवले नाहीस.' येशू म्हणाले, 'मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि नंतर हेलिकॉप्टर. पण तूच मला काही ओळखले नाहीस.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
देव प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही तो माणसातच शोधावा लागतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
29. *माणसाच्या परिचयाची सुरुवात*
*जरी चेहर्याने होत असली तरी,*
*त्याची संपूर्ण ओळख*
*वाणी, विचार आणि कर्मांनेच होते.*
*कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर*
*फारसं मनावर घेवु नये कारण,*
*या जगात असा कोणीच नाही*
*ज्याला सगळे चांगलं म्हणतील.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
29. *✿ सामान्य माहिती ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
1. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण?
➜ *दादा साहेब फाळके*
2. भारतीय राष्ट्रवादाचे जनक:
➜ सुरेंद्रनाथ चटर्जी
3. महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे?
➜ *अमरावती*
4. महाराष्ट्रामध्ये विहिरीची संख्या ......... जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात आहे?
➜ *अहमदनगर*
5. आदिवासींचा जिल्हा?
➜ *नंदूरबार.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
29. *❒ ♦सम्राट अशोक♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
◆ सम्राट अशोक ◆
हा मौर्य घराण्यातील प्रसिद्ध सम्राट होता. त्याने भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ च्या दरम्यान राज्य केले.
आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपला राज्य विस्तार केला.
सम्राट अशोकाला भारताच्या इतिहासात महान सम्राटांचे स्थान दिले आहे. प्राचीन भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते.
भारताच्या इतिहासात असे अनेक चक्रवर्ती सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये (रामायण, महाभारत इत्यादी) आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. (नहुष, युधिष्ठिर इत्यादी). असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा *चक्रवर्ती सम्राट* झाला त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. अशोकने भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले.
*पाकिस्तान ,अफगाणिस्तान पूर्वेकडे बांग्लादेश ते दक्षिणेकडे केरळ* पर्यंत अशोकाच्या साम्राज्याच्या सीमा होत्या.
कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर कलिंग काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्याच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला बिहार म्हणतात तो मगध होता, व पाटणा म्हणून ओळखली जाणारी *पाटलीपुत्र* ही त्याची राजधानी होती. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. कलिंगाच्या युद्धात झालेल्या मनुष्यहानी पाहून त्याने *हिंसेचा त्याग केला व बौद्ध धर्माचा* स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्याने स्वतःला बौद्ध धर्माच्या प्रसारास समर्पित केले. अशोकाच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपर्यात सापडतात त्यामुळे अशोकाबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ मंगळवार ~ 29/05/2018 ◆*

No comments:
Post a Comment