"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 29. सप्टेंबर ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय कॉफी दिन
★ हा या वर्षातील २७२ वा (लीप वर्षातील २७३ वा) दिवस आहे.

                       ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                    🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२०१२ : अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●२००८ : ’लेहमन ब्रदर्स’ आणि ’वॉशिंग्टन म्युच्युअल’ या बड्या वित्तीय संस्थांनी दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचा ’डाऊ जोन्स’ निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. ही अमेरिकन शेअरबाजारात एका दिवसात झालेली सर्वाधिक घट आहे.
●१९६३ : ’बिर्ला तारांगण’ हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू झाले.
●१९४१ : दुसरे महायुद्ध – किएव्हमधे नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.
●१९१६ : जॉन डी. रॉकफेलर हा १ अब्ज डॉलर संपत्ती असलेला पहिला मनुष्य ठरला.

                    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                  🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४३ : लेक वॉलेसा – नोबेल पारितोषिक विजेते पोलंडचे राष्ट्राध्यक्ष
◆१९३२ : महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता
◆१९२८ : ब्रजेश मिश्रा – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
◆१९०१ : एनरिको फर्मी – न्यूट्रॉन कणांवरील संशोधनासाठी १९३८ चे पदार्थविज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन-भौतिकशास्त्रज्ञ

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९१ : उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक
●१९१३ : रुडॉल्फ डिझेल – डिझेल इंजिनचा संशोधक
●१८३३ : फर्डिनांड (सातवा) – स्पेनचा राजा
  

No comments:

Post a Comment