🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक इंटरनेट दिन
★हा या वर्षातील ३०२ वा (लीप वर्षातील ३०३ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००५ : दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार
●१९९९ : चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान
●१९९७ : माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर
●१९९७ : अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार‘ जाहीर
●१९९६ : स्वदेशात बनविलेली ‘कामिनी‘ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्कम येथे कार्यान्वित करण्यात आली. युरेनिअम-२३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणूभट्टी आहे.
●१९६४ : टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
●१९५८ : महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९७१ : मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
◆१९३१ : प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक
◆१८९७ : जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८८ : कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या
●१९७८ : वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे (जन्म: १३ एप्रिल १८९५)
●१९३३ : पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ
●१९११ : जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्यांना देण्यात येणार्या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक (जन्म: १० एप्रिल १८४७)

No comments:
Post a Comment