🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १४९ वा (लीप वर्षातील १५० वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५३ : एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी दुपारी ११:३० वाजता माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले.
●१८४८ : विस्कॉन्सिन अमेरिकेचे ३० वे राज्य झाले.
●१७२७ : पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२९ : पीटर हिग्ज – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ
◆१९१७ : जॉन एफ. केनेडी – अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष
◆१९१४ : शेर्पा तेनसिंग नोर्गे – एव्हरेस्टवीर (मृत्यू: ९ मे १९८६)
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : ग. प्र. प्रधान – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती. (जन्म: २६ ऑगस्ट १९२२)
●१९८७ : चौधरी चरणसिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (जन्म: २३ डिसेंबर १९०२)
●१९७७ : सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक
●१९७२ : पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
●१८२९ : सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment