🛡 *29. एप्रिल * 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
★ हा या वर्षातील ११९ वा (लीप वर्षातील १२० वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९१ : बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.
●१९४५ : दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
●१९३३ : ’प्रभात’चा ’सिंहगड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू
◆१९६६ : फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज
◆१९३६ : झुबिन मेहता – भारतीय संगीतकार
◆१९०१ : मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट
◆१८६७ : डॉ. शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन'
◆१८४८ : राजा रविवर्मा – चित्रकार
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
●१९८० : श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक
●१९८० : सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक
●१९६० : पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. (जन्म: ८ डिसेंबर १८९७)
●१९४५ : हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी

No comments:
Post a Comment