"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 * 30. जून *

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १८१ वा (लीप वर्षातील १८२ वा) दिवस आहे.

                  ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८६ : केन्द्र सरकार व मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.
●१९७८ : अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.
●१९७१ : सोयुझ-११ या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.
●१९६६ : कोका सुब्बा राव यांनी भारताचे ९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९६५ : भारत व पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.

                  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६९ : सनत जयसूर्या – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
◆१९६६ : माईक टायसन – अमेरिकन मुष्टीयोद्धा
◆१९४३ : सईद मिर्झा – दिग्दर्शक आणि पटकथालेखक
◆१९२८ : कल्याणजी वीरजी शाह – सुमारे तीन दशके रसिकांवर आपल्या सुरावटीची मोहिनी घालणार्‍या ’कल्याणजी-आनंदजी’ या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू

                   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : कृष्णा बळवंत तथा कृ. ब. निकुंब – सहजसुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी
●१९९४ : बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक
●१९९२ : डॉ. वसंत कृष्ण वराडपांडे – साहित्यिक, वक्ते व समीक्षक
●१९१७ : पितामह दादाभाई नौरोजी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय व सामाजिक नेते, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)

No comments:

Post a Comment