"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 30. मार्च ★ 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक डॉक्टर दिवस
★ हा या वर्षातील ८९ वा (लीप वर्षातील ९० वा) दिवस आहे.

                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९२९ : भारत व इंग्लंडदरम्यान हवाई टपालसेवा सुरू झाली.
●१८५६ : पॅरिसचा तह झाल्याने क्रिमियन युद्ध संपले.
●१८४२ : अमेरिकन शल्यविशारद डॉ. क्रॉफर्ड लाँग यांनी शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी इथर या द्रव्याचा प्रथमच वापर केला.
●१६६५ : पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानाशी लढताना वीर मुरारजी धारातीर्थी पडला

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : वसंत आबाजी डहाके – भाषातज्‍ज्ञ, कोशकार, लेखक आणि कवी
◆१९०८ : देविका राणी – अभिनेत्री
◆१९०६ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.(मृत्यू: १७ डिसेंबर १९६५)
◆१८९५ : निकोलाय बुल्गानिन – सोविएत युनियनचे अध्यक्ष

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : आनंद बक्षी – गीतकार
●१९८९ : गजानन वासुदेव तथा ’ग. वा.’ बेहेरे – 'सोबत' साप्ताहिकाचे संस्थापक, संपादक व साहित्यिक
●१९७६ : रघुवीर मूळगावकर – चित्रकार
●१९६९ : वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक
●१९५२ : जिग्मे वांगचुक – भूतानचे २ रे राजे 

No comments:

Post a Comment