"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

30. जुलै दिनविशेष

🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २११ वा (लीप वर्षातील २१२ वा) दिवस आहे.      

     ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१९ : तीन तलाक ऐतिहासिक बिल पास राज्यसभेत 99 विरुद्ध 84 मंजूर
●२००१ : राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर. छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्याबाबत त्यांनी लोकसहभागातून मोठे काम केले आहे.
●२००० : कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल
●१९९७ : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार’ जाहीर
●१९३० : पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७३ : सोनू निगम – पार्श्वगायक
◆१९४७ : अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८ वे राज्यपाल
◆१८६३ : हेन्‍री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक
◆१८५५ : जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक
●१९९५ : डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले
●१९९४ : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
●१९८३ : वसंतराव देशपांडे – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक
●१९६० : ’कर्नाटकसिंह’ गंगाधर बाळकृष्ण देशपांडे – स्वातंत्र्यसैनिक
●१८९८ : ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर

No comments:

Post a Comment