"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *31. मे * 🛡

🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन
★हा या वर्षातील १५१ वा (लीप वर्षातील १५२ वा) दिवस आहे.

                 ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९२ : प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर. साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍यांना हा सन्मान देण्यात येतो.
●१९९० : नेल्सन मंडेला यांना ’लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार’
●१९६२ : दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या अ‍ॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
●१९६१ : दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.
●१९५२ : ’संगीत नाटक अकादमी’ची स्थापना
●१९१० : दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.

              ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
               🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३८ : विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे – नाट्यसमीक्षक
◆१९३० : क्लिंट इस्टवूड – अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक
◆१९२८ : पंकज रॉय – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
◆१९२१ : सुरेश हरिप्रसाद जोशी – आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी, कथाकार व समीक्षक.
◆१९१० : भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, ’फास्टर फेणे’ आणि ’बिपीन बुकलवार’ या पात्रांचे जनक
◆१७२५ : महाराणी अहिल्याबाई होळकर – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार केला.(मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५)

                  ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
                🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : अनिल बिस्वास – प्रतिभासंपन्न संगीतकार
●१९९४ : पंडित सामताप्रसाद – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक, तबल्यातील अक्षरांचा कमालीचा सुस्पष्टपणा आणि त्याबरोबरच गोडवा,
●१९७३ : दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण – कथालेखक. ’किशोरीचे हृदय’, ’विद्या आणि वारुणी’ ही कादंबरी, ’तोड ही माळ’ हे नाटक व अनेक कथासंग्रह त्यांनी लिहीले.
●१९१० : डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर
●१८७४ : रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड – प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ, कर्ते समाजसेवक आणि कुशल धन्वतंरी,
           ●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:

Post a Comment