"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

बोधकथा :~ ❝ कोल्ह्याची समस्या ❞

 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
       एका झाडाच्या ढोलीत काही धनगरांनी आपली भाजी  भाकरी ठेवली होती. एका भुकेलेल्या कोल्हयाने ती पाहिली आणि आत शिरून त्याने ती खाऊन टाकली पण पोट मोठं झाल्या कारणाने त्याला त्या ढोलीतून बाहेर पडता येईना. त्यांच रडणं - ओरडन ऐकून जवळून जाणारा दुसरा एक कोल्हा तेथे आला आणि काय झाल ते विचारू लागला. सगळी हकीकत समजल्यावर तो म्हणाला, "अस्स, मग आता आत जाताना जितका बारीक होतास तितका होईपर्यंत तू आत राहा. मग तुला सहज बाहेर पडता येईल. "

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*  काही कठीण समस्या केवळ काळानेच सुटू शकतात.

No comments:

Post a Comment