"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

शिष्यवृत्ती परीक्षा ~2022

     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे     
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤

 इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा -२०२२

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी - २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ५ वी)



पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी - २०१७ प्रश्नपत्रिका संच (इयत्ता ८ वी)


★★★★★★★★★
फ्रॉम भरणेसाठी कोणती माहिती जवळ असावी..??


■  सोबत परीक्षा केंद्र UDISE व शाळेचा UDISE सोबत असू द्या.

■ मुलांचा फोटो सहीसह scan करुण upload करायचा आहे तर..


■ मुख्याध्यापक चा सहीचा नमुना ही करायचा आहे upload...
■■■■■■★★★●★★★■■■■■■

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS)

    फेब्रुवारी - 2022  
SCHOLARSHIP EXAM - Feb-2022

स्कॉलरशिप (५ वी व ८ वी) परीक्षेसाठी शाळा व विद्यार्थी नोंदणी परिषदेच्या  संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, त्यानुसार तात्काळ नोंदणी करावी.
शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5वी / शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8वी 


माहिती पत्रक

1 comment: