"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Staff portal

 Staff portal लाॅगिन बाबत करा

          शिक्षक अपडेटशन साठी स्टाफ पोर्टल आहे. राज्यातील बदली झालेल्या शिक्षकबांधवा पैकी अद्याप ज्यांची नावे जुन्याच शाळेच्या स्टाफ पोर्टलवर आहेत त्यांनी लवकरात लवकर जुन्या शाळेतुन Detach होउन नविन शाळेवर Attach व्हावे.....

 🟣🔵🟥💜🟩🟡🟢
            खालील Link ला click करून Staff portal login पेज ओपन होईल.


🟣🔵🟥💜🟩🟡🟢
🟣🔵🟥💜🟩🟡🟢

No comments:

Post a Comment