प्रगत चाचण्या 2018-19 (GR ~ 14/07/17)
◆ वर्षभरात 3 चाचण्यांचे आयोजन ◆
■ पायाभूत चाचणी :~ ( मूलभूत क्षमता व मागील एत्तेपर्यंतच्या क्षमता)
■ संकलित चाचणी 1:~ मूलभूत क्षमता व प्रथमसत्र क्षमता
■ संकलित चाचणी 2 :~ (मूलभूत क्षमता,प्रथमसत्रातील काही क्षमता,व द्वितीय सत्रातील क्षमता)
■ चाचणी विषय व वर्ग ■
★मराठी व गणित :~ 1 ली ते 8 वी, ★इंग्रजी :~ 3 री ते 8 वी, ★विज्ञान :~ 6 वी ते 8 वी
■ मूलभूत क्षमता ■
भाषा - वाचन व लेखन
गणित- संख्या ज्ञान (ऐकून संख्या लिहिणे, संख्याची तुलना, विस्तारित रूप,स्थानिक किंमत)
संख्येवरील क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार
READ MORE

●~~●~~●~~◆~~●~~●~~●
No comments:
Post a Comment