"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

January 25, 2019

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...!!


 ह्रदयात माझ्या तिरंगा
कर्मात माझ्या तिरंगा....
श्वासात माझ्या तिरंगा
नसांत माझ्या तिरंगा....
भासांत माझ्या तिरंगा
जगात माझ्या तिरंगा...
नभात माझ्या तिरंगा
रंगात माझ्या तिरंगा.....
ढंगात माझ्या तिरंगा....
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
   गणराज्यदिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा..!!

No comments:

Post a Comment