विसर्जन करा रागाचे
विसर्जन करा द्वेषाचे
विसर्जन करा लोभाचे
विसर्जन करा मोहाचे
विसर्जन करा मत्सराचे
विसर्जन करा आळसाचे
विसर्जन करा चिंतेचे
विसर्जन करा निराशेचे
विसर्जन करा निष्काळजिचे
विसर्जन करा अतिघाइचे
विसर्जन करा कन्टाळपणाचे।
विसर्जन करा नकारात्मक विचारांचे ।
विसर्जन करा मान्यतेचे ।
विसर्जन करा वाईट सवयीचे ।
सर्व विघ्न दूर होतील।
गणपति बाप्पा मोरया।
No comments:
Post a Comment