स्वा सावरकर म्हणत..
वरं जनहीतं ध्येय,केवला न जनस्तुती....
व्यापक जनहितासाठी प्रसंगी अप्रीय भुमिका घ्यावी लागली तर ती अवश्य घ्यावी..कारण जनस्तुती हे ध्येय नसून जनहीत हे अंतीम ध्येय आहे... जगद्गुरू तुकोबाराया देखील म्हणतात.
कोणी निंदा कोणी वंदा..
आमचा लोकहिताचा धंदा...!!
देवकार्य किंवा समाजकार्य करताना लोकानुययाची चिंता न करता विज्ञाननिष्ठ, बुद्धीप्रामाण्यवादी विचार समाजाला देणारे द्रष्टे महापुरुष... आत्मार्पण दिनी स्वा सावरकरांच्या चरणी शतशः प्रणाम ..!!!
स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या बद्दल काही माहिती दिली पाहिजे
ReplyDelete