"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🔵 ★ 01. जानेवारी★ 🔵

🔻====●●●★●●●====🔻
★धूम्रपान विरोधी दिन
★हा या वर्षातील पहिला दिवस आहे.
★नववर्ष दिन
★जागतिक शांतता दिन

                        ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
                       🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
●१९३२ : डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
●१९१९ : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
●१९०० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
●१८८० : विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
●१८६२ : इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
●१८४८ : महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.

                       ~*★जन्मदिवस / जयंती★*~
                        🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५१ : नाना पाटेकर – अभिनेता
◆१९४३ : रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
◆१९२८ : डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
◆१९२३ : उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका
◆१९०२ : कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक
◆१८९४ : सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
◆१८९२ : महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक

                          ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                        🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान
●१९८९ : दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
●१९७५ : शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली.
●१९५५ : डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४)
●१९४४ : सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार

No comments:

Post a Comment