"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

टीईटी (TET) पेपर २ – पूर्ण अभ्यासक्रम

  (इयत्ता ६ वी ते ८ वी शिक्षकांसाठी) 

टीईटी परीक्षेतील संभाव्य प्रश्न उत्तरे... TET परीक्षा पात्र होण्यासाठी  अभ्यास सराव करण्यासाठी येथे क्लिक करा...

१) बाल विकास व शिक्षणशास्त्र (Child Development & Pedagogy) – 30 प्रश्न

    बाल विकास, बाल विकासाची संकल्पना, वाढ व विकास यातील फरक,  विकासाच्या टप्प्या (शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक), किशोरावस्था, 

~~~~~~

२. शिकण्याचे सिद्धांत-

पियाजे (Jean Piaget), 

व्हायगोत्स्की (Lev Vygotsky)

कोहलबर्ग (Lawrence Kohlberg)

ब्रुनर (Jerome Bruner)

~~~~~~

शिक्षक अभियोग्यता चाचणी टीईटी सराव संपूर्ण प्रश्न उत्तरे 

👍👇👇 साठी क्लिक करा....

टीईटी (TET) पेपर – पूर्ण अभ्यासक्रम सराव प्रश्नोत्तरे 

~~~~~~

३. अध्यापन-अभ्यास प्रक्रिया- 

शिकण्याच्या पद्धती

वर्गातील संवाद

शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रकार

~~~~~~

४. बुद्धिमत्ता व सर्जनशीलता- 

बुद्धिमत्तेचे प्रकार, IQ संकल्पना, सर्जनशीलता

~~~~~~

५. विशेष गरजा असलेली मुले- 

समावेशक शिक्षण,  अपंगत्वाचे प्रकार, विशेष मुलांसाठी अध्यापन, 

~~~~~~

२) भाषा I (अनिवार्य) – 30 प्रश्न-  (साधारणपणे मराठी)

     वाचन कौशल्य, लेखन कौशल्य, भाषेचा विकास,  व्याकरण (शब्द, वाक्य, विरामचिन्हे),  भाषाशिक्षण पद्धती, भाषा शिकवण्याच्या पद्धती, समजून वाचन (Comprehension)

~~~~~~

३) भाषा II (अनिवार्य) – 30 प्रश्न-  (साधारणपणे हिंदी / इंग्रजी)

वाचन समज,  व्याकरण,  शब्दसंग्रह,  भाषा शिकण्याचे तत्त्व,  भाषाशिक्षण पद्धती,  भाषा कौशल्य विकास (Listening, Speaking, Reading, Writing)

~~~~~~

४) गणित व विज्ञान / सामाजिक शास्त्र – 60 प्रश्न

(अ) गणित (Mathematics)- 

संख्या पद्धती, अपूर्णांक, टक्केवारी, प्रमाण व समानुपात, भूमिती, क्षेत्रफळ व घनफळ, बीजगणिताची मूलतत्त्वे, डेटा हाताळणी

~~~~~~

(ब) विज्ञान (Science)- 

अन्न व पोषण,  वनस्पती व प्राणी, मानवी शरीर, ऊर्जा व बल, पदार्थ व त्यांचे गुणधर्म, पर्यावरण

~~~~~~

(क) सामाजिक शास्त्र (Social Science)- 

इतिहास (प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक),  भूगोल (पृथ्वी, नकाशे, हवामान),  नागरिकशास्त्र (संविधान, लोकशाही, शासन),  अर्थशास्त्राचे मूलभूत तत्त्व

✅ एकूण

प्रश्न: 150 -- गुण: 150 -- वेळ: 2 तास 30 मिनिटे

~~~~~~

No comments:

Post a Comment