🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २४६ वा (लीप वर्षातील २४७ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७१ : कतारला स्वातंत्र्य मिळाले.
●१९१६ : श्रीमती अॅनी बेझंट यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली.
●१७५२ : अमेरिकेत ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९७६ : विवेक ओबेरॉय – अभिनेता
◆१९४० : प्यारेलाल रामप्रसाद शर्मा –चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
◆१९३१ : श्याम फडके – नाटककार
◆१९२३ : *कृष्णराव तथा ’शाहीर’ साबळे – महाराष्ट्र शाहीर*
◆१९२३ : किशन महाराज – तबलावादक
◆१८६९ : फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती
●१९६७ : अनंत हरी गद्रे तथा समतानंद –वार्ताहर,संपादक,थोर समाजसुधारक
●१९५८ : माधव केशव काटदरे – निसर्गकवी
●१९५३ : लक्ष्मण तथा ’खाप्रुमामा’ पर्वतकर – तबला, घुमट व सारंगीवादक. गोव्यातील ’घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवत. .

No comments:
Post a Comment