🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २७६ वा (लीप वर्षातील २७७ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९० : पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
●१९३२ : इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
●१७७८ : ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.
●१६७० : शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९१९ : जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ
◆१९०७ : नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे
◆१९०३ : स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू: २२ जाने.१९७२)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर
●१९५९ : दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक
●१८६७ : एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक

No comments:
Post a Comment