🔻====●●●★●●●====🔻
★आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिवस
★हा या वर्षातील १२४ वा (लीप वर्षातील १२५ वा) दिवस आहे.
★कोळसा खाण कामगार दिन
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके
●१९९५ : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ’बॉम्बे’ चे ’मुंबई’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
●१९८९ : सर्व पंचायत समित्यांमधे महिलांसाठी ३० टक्के जागा राखीव ठेवल्या जातील, अशी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घोषणा केली.
●१८५४ : भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
●१७९९ : श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू सुलतान ब्रिटिशांकडून मारला गेला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : सत्यनारायण गंगाराम तथा सॅम पित्रोडा – भारतातील दूरसंचारसेवांचा विस्तार करण्यास कारणीभूत असलेले शास्त्रज्ञ, पंतप्रधानांचे विज्ञान व तंत्रज्ञानविषयक सल्लागार
◆१९३४ : अरुण दाते – भावगीत गायक
◆१९२८ : होस्नी मुबारक – इजिप्तचे चौथे राष्ट्राध्यक्ष
◆१८४९ : ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू,
◆१८२५ : थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक
◆१६४९ : छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : किशन महाराज – तबलावादक
●१९८० : अनंत काणेकर – चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार, ’पद्मश्री’ व ’सोविएत लँड नेहरू पुरस्कार’ विजेते.
●१९८० : जोसेफ टिटो – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
●१७९९ : टिपू सुलतान -- हैदरअलीचा थोरला मुलगा व मैसूरचा वाघ, शहाबहादूर फतेह अली खान ऊर्फ टिपू सुलतान इंग्रजांबरोबर झालेल्या लढाईत ठार झाला. (जन्म: २० नोव्हेंबर १७५०)
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment