🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील पाचवा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७४ : अंटार्क्टिकामधील सर्वोच्च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद
●१९५७ : विक्रीकर कायदा सुरू झाला.
●१९४९ : पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
●१९३३ : सॅन फ्रान्सिस्को येथील गोल्डन गेट ब्रिजच्या बांधकामाला सुरूवात झाली.
●१६७१ : मराठ्यांनी मुघलांबरोबर साल्हेरची लढाई जिंकली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९८६ : दीपिका पदुकोण – कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट कलाकार
◆१९५५ : ममता बॅनर्जी – केंद्रीय मंत्री, पश्चिम बंगालच्या ८ व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री
◆१९४८ : पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू
◆१९४१ : मन्सूर अली खान पतौडी – भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९ वे व शेवटचे नबाब
◆१९०९ : श्रीपाद नारायण पेंडसे – मराठी कथालेखक व कादंबरीकार
◆१८९२ : कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ
◆१५९२ : शहाजहान – ५ वा मुघल सम्राट (मृत्यू: २२ जानेवारी १६६६)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : गोपालदास पानसे – पखवाजवादक
●१९९२ : दत्तात्रय गणेश गोडसे – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार
●१९९० : रमेश बहल – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
●१९४३ : जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ

No comments:
Post a Comment