05. मार्च :: रविवार
🔻====●●●★●●●====🔻
★ समता दिन
★ हा या वर्षातील ६४ वा (लीप वर्षातील ६५ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण
●१९९७ : ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्या टपाल तिकिटाचे प्रकाशन
●१९३३ : भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली.
●१९३१ : दुसर्या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
●१६६६ : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.
●१५५८ : फ्रॅन्सिस्को फर्नाडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१६ : बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री
◆१९१३ : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
◆१९०८ : सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश आणी अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते
◆१५१२ : गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : जलाल आगा – चरित्र अभिनेता
●१९८९ : बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक, गदर पार्टीचे एक संस्थापक
●१९८५ : पु. ग. सहस्रबुद्धे – ’महाराष्ट्र संस्कृती’कार
●१९६८ : नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार
●१९६६ : शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष
●१८२७ : अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ

Pls send me daily paripath on my no. 9890322966
ReplyDelete