◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 07/05/2018 ❂*
*🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *07. मे :: सेामवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
वैशाख कृ. ७
तिथी : कृष्ण पक्ष सप्तमी,
नक्षत्र : श्रावण,
योग : शुभ, करण : बव,
सूर्योदय : 06:08, सूर्यास्त : 19:02,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
07. *टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
07. *चोराच्या मनात चांदणे*
*★ अर्थ ::~*
गुन्हा करणाऱ्याच्या मनात गुन्हा उघडकीस येईल की काय अशी सारखी भिती असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
07. *धिगाशा सर्वदोषभूः ।*
⭐अर्थ ::~
सर्व दोषांस कारणीभूत असलेल्या आशा नामक दोषाचा धिक्कार असो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★07. मे ★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक अस्थमा दिन
★हा या वर्षातील १२७ वा (लीप वर्षातील १२८ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान ’फिडे मास्टर’ होण्याचा मान मिळाला.
●१९९२ : ’एन्डेव्हर’ हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
●१९९० : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
●१९५५ : ’एअर इंडिया’ची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.
●१८४९ : स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी ’कलकत्ता फिमेल स्कूल’ सुरू केले. या शाळेचे आता ’बेथुन कॉलेज’ मध्ये रुपांतर झाले आहे.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२३ : आत्माराम भेंडे – अभिनेते, दिग्दर्शक, लेखक. इंग्रजी रंगभूमीवर काम करणारे मराठी कलाकार
◆१९१२ : पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार.
◆१८९२ : जोसेफ टिटो – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
◆१८८० : डॉ. पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्न
◆१८६१ : रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (मृत्यू: ७ ऑगस्ट १९४१)
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ
●२००१ : मालती बेडेकर ऊर्फ ’विभावरी शिरुरकर’ – लेखिका
●२००१ : प्रेम धवन – गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ’ए मेरे प्यारे वतन’ फेम
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
07. *❃❝ पिंगळा व कावळा ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
पिंगळा नावाचा पक्षी भूतभविष्य जाणतो असे म्हणतात. त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून काही बर्यावाईट कल्पना लोकांनी ठरविल्या आहेत.
एकदा एका कावळ्याने त्याच्या आवाजाचे नीट निरीक्षण केले व तोही लोकांच्या डोक्यावरून तसे ओरडत निघाला. तो आवाज ऐकून खालून चालणार्या माणसांनी आश्चर्याने वर पाहिले व तो ढोंगी कावळा दिसताच त्याच्याकडे उपहासाने पाहात ते चालते झाले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
नुसत्या पोशाखाने आणि हावभावांनी माणसाला पात्रता येत नाही. ती उपजतच असावी लागते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
07. कडू औषध आपण
लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट हळूहळू खातो..
असंच आयुष्यातले
वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा
*आनंद मनापासून घ्या...!!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
07. *✿ देशातील पहिले ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले
➜ दिल्ली
■ देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ
➜ वापी (गुजरात)
■ देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य*
➜ उत्तराखंड
■ देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क*
➜ भुवनेश्वर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
07. *❒ ♦रवींद्रनाथ टागोर♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●पूर्णनाव :~ रवींद्रनाथ देवींद्रनाथ टागोर
●जन्म :~ 7 मे 1861, कोलकाता, पश्चिम बंगाल,भारत.
●मृत्यू :~ 7 ऑगस्ट 1941, कोलकाता,भारत.
●कार्यक्षेत्र :~ साहित्य, संगीत, तत्वज्ञान,नाटक
●प्रसिद्ध साहित्यकृती :~ जन गण मन, गीतांजली.
◆पुरस्कार :~ साहित्यातील नोबेल पारितोषिक (1913)
★ रवींद्रनाथ टागोर ★*
ज्यांना *गुरुदेव* असेही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20 शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यमूळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला.
*रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेलविजेते होते.*
🔸 रवींद्रनाथांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली.
◆ वयाच्या 16 व्या वर्षी भानुसिह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या.
🔹शांतिनिकेतांची उभारणी व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती हे त्यांचे जीवनकार्य होय.
🔸जन गण मन व आमर शोनार बंगला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची *राष्ट्गीते* म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीतलावरील एकमेव कवी आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ सोमवार ~ 07/05/2018 ◆*

No comments:
Post a Comment