🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक अस्थमा दिन
★हा या वर्षातील १२७ वा (लीप वर्षातील १२८ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : कोची येथे झलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत तिरुअनंतपुरमचा नऊ वर्षाचा बुद्धिबळपटू अर्जुन विष्णुवर्धन याला भारतातील सर्वात लहान ’फिडे मास्टर’ होण्याचा मान मिळाला.
●१९९२ : ’एन्डेव्हर’ हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
●१९९० : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
●१९५५ : ’एअर इंडिया’ची मुंबई - टोकियो विमानसेवा सुरू झाली.
●१८४९ : स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा: जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी ’कलकत्ता फिमेल स्कूल’ सुरू केले. या शाळेचे आता ’बेथुन कॉलेज’ मध्ये रुपांतर झाले आहे.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२३ : आत्माराम भेंडे – अभिनेते, दिग्दर्शक, लेखक. इंग्रजी रंगभूमीवर काम करणारे मराठी कलाकार
◆१९१२ : पन्नालाल पटेल – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार.
◆१८९२ : जोसेफ टिटो – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष
◆१८८० : डॉ. पांडुरंग वामन काणे – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्न
◆१८६१ : रविंद्रनाथ टागोर – कवी, लेखक, कलावंत, तत्त्वचिंतक आणि शिक्षणतज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय लेखक. ’जन गण मन ...’ हे भारताचे राष्ट्रगीत त्यांनी लिहिले आहे. (मृत्यू: ७ ऑगस्ट १९४१)
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ
●२००१ : मालती बेडेकर ऊर्फ ’विभावरी शिरुरकर’ – लेखिका
●२००१ : प्रेम धवन – गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ’ए मेरे प्यारे वतन’ फेम
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment