*08/06/18 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 08/06/2018 ❂*
*🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *08. जून :: शुक्रवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
अधिक जेष्ठ कृ. ९
तिथी : कृष्ण पक्ष नवमी,
नक्षत्र : उत्तराभाद्रपदा,
योग : आयुष्यमान, करण : गर,
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:14,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08. *घोडामैदानजवळ असणे –*
★ अर्थ ::~ परीक्षा लवकरच होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *नास्ति ज्ञानात् परं सुखम् ।*
⭐अर्थ ::~
ज्ञानापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट अधिक आनंददायी नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 *★08. जून★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक महासागर दिन
★हा या वर्षातील १५९ वा (लीप वर्षातील १६० वा) दिवस आहे.
★जागतिक मेंदू कर्करोग दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.
●१९६९ : लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करुन बांगलादेश मुक्त केला. त्यानंतर त्यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्च लष्करी पद देण्यात आले.
●१९४८ : ’एअर इंडिया’ची मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली.
●१९१५ : लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ’गीतारहस्य’ या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
●१६७० : पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५७ : डिंपल कपाडिया – अभिनेत्री
◆१९२१ : सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष
◆१९१७ : गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार
◆१९१० : दिनकर केशव तथा ’दि. के.’ बेडेकर – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : राम नगरकर – विनोदी नट, 'रामनगरी‘ या त्यांच्या एकपात्री प्रयोगाचे ७०० हुन अधिक प्रयोग झाले.
●१८०९ : थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक
● ६३२ : मुहम्मद पैगंबर – इस्लाम धर्माचे संस्थापक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08. *❃❝ सिंह आणि उंदिर ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
उन्हाळ्यात एक सिंह एका झाडाच्या सावलीत अगदी शांत झोपला होता. तेथे उंदरांनी फारच त्रास दिला.
त्यामूळे जागा होऊन त्याने एका उंदीरास पंजात पकडे व त्याला फाडून खाणार तोच त्या उंदराने त्याची प्रार्थना केली,'महाराज ,आपण मोठेपण , सर्व प्राण्यांचे का,मी आपल्यापुढे अगदीच लहान. माझ्या रक्ताने आपले हातविटाळू नका. मला जीवदान द्यावं हेच योग्य.'
ते ऐकून सिंहाला त्याची दया आली व त्याने त्याला सोडून दिले. पुढे एकदा सिंह अरण्यात फिरत असता एका झाडाखाली थांबले,त्याच झाडावर शिका-याने जाळे लावले होते,त त्यात तो सापडले.
त्यावेळी त्याने आपली सगळी शक्ती खर्चुन धडपड केला, पण त्याची सुटका झाली नाही. तेव्हा तो निराश होऊन मोठ्याने ओरडू लागला.
तो आवाज ऐकुन तो उंदीर तेथे आला व सिंहाला म्हणाला,'राजा भिऊ नकोस स्वस्थ बस.' इतके बोलुन त्याने आपल्या दाताने ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
मोठ्याचे एखादे मोठे काम लहानाच्या हातुन एखादे वेळी होते.य यासाठी कोनाला क्षुद्र समजून हिणवू नये. आपल्या चलतीच्या काळात मी णसाने लोकांवर उपकार केले तर पडत्या काळात तेच त्याच्या उपयोगी पडतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *"अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकांतील नाती बिघडू शकतात..*
*असे होऊ नये म्हणून, "विसरा अन् माफ करा" हे तत्व केव्हाही चांगल"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *✿ इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्र ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ हिंदू सी. - सुब्रण्यम अय्यर
■ सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
■ सोप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
■ पंजाबी पीपल - लाला लजपतराय
■ विहारी - वि. दा. सावरकर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08. *❒ "नारो बापूजी मुगदल" ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
६ जानेवारी ते ९ जानेवारी १६६४ पर्यंत मराठ्यांनी "सुरत" मनसोक्त लुटली होती. सुरत लुटीची लक्ष्मी घेऊन मराठे थेट लोहगडावर पोचले.
पण शहाजीराजेंच्या मृत्यूची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.
लुटीचा मार्ग काढत मुघल हेर लोहगडच्या आवारात पोचले आणि मुघल सरदार मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने चालून आला.
त्याला अडवण्यासाठी छत्रपती शिवरायांचा बालसवंगडी "नारो बापूजी मुगदल" पुढे गेले. नारो बापूजी हे "श्रीपाद बापूजी मुगदल" यांचे पुत्र.
"वडगाव मावळ" जवळ नारो बापूजी व मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला.
मुघलांकडे अनेक घोडेस्वार व तिरंदाज आणि बंदूकधारी सैन्य होते तरीसुद्धा मराठ्यांच्या गनिमी काव्यासमोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नंगी तलवार अशी काही चालवत होते की मुघलांची धांदल उडाली.
शेवटी एका तिरंदाजाचा बाण नारो बापूजींच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले. ५ फेब्रुवारी १६६४ "नारो बापूजी मुगदल" यांचे बलिदान.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ शुक्रवार ~ 08/06/2018 ◆*

No comments:
Post a Comment