*08/10/18 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 08/10/2018 ❂*
*🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *08. ऑक्टोबर:: सोमवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
भाद्रपद कृ. १४
तिथी : कृष्ण पक्ष चतुर्दशी,
नक्षत्र : उत्तरफाल्गुनी,
योग : ब्रह्म, करण : शकुनी,
सूर्योदय : 06:30, सूर्यास्त : 18:21,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *दुसर्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच दया.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08. *घोडामैदानजवळ असणे –*
★ अर्थ ::~ परीक्षा लवकरच होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *संघे शक्तिः कलौ युगे ।*
⭐अर्थ ::~
कलियुगामध्ये एकजुटीत शक्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 08. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ भारतीय वायू सेना दिवस
★ हा या वर्षातील २८१ वा (लीप वर्षातील २८२ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९६२ : अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश
●१९६२ : नाट्य निकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित ’तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.
●१९५९ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय ‘डी-लिट’ पदवी घरी येऊन दिली.
●१९३२ : ’इंडियन एअर फोर्स अॅक्ट’ द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९३५ : मिल्खा सिंग – ’द फ्लाइंग सिख’
◆१९२६ : कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता
◆१९२२ : गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ. वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले.
◆१८९१ : शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल
●२०१२ : वर्षा भोसले – पत्रकार व पार्श्वगायिका
●१९९८ : इंदिराबाई हळबे ऊर्फ ’मावशी' – देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा
●१९९६ : गोदावरी परुळेकर – सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील
१९७९ : ’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान (जन्म:११आक्टो.१९०२)
●१९३६ : धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्या व ३०० कथा लिहील्या.
●१८८८ : महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *✸ जय भारता जय भारता ✸*
●●●●●००००००●●●●●
जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता
जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता
तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा, परते पहा परतंत्रता
बलिदान जे रणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले उदयाचली हो सांगता
ध्वज नीलमंडल हो उभा, गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा, दलितांस हा नित् तारता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *❂ तुम्ही हो माता.. ❂*
━━═●✶✹★★✹✶●═━━
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो|
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो
तुम्ही हो साथी तुम्ही सहारे,
कोई ना अपने सिवा तुम्हारे।
तुम्ही हो साथी तुम्ही सहारे,
कोई ना अपने सिवा तुम्हारे।
तुम्ही हो नईया, तुम्ही खिवईया,
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो
जो खिल सके ना वो फूल हम हैं,
तुम्हारे चरणों की धूल हम हैं।
जो खिल सके ना वो फूल हम हैं,
तुम्हारे चरणों की धूल हम हैं
दया की दृष्टि सदा ही रखना,
तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो|
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू , सखा तुम्ही हो
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08. *❃❝ आत्मशक्ति ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एक श्रमिक होता. तो पर्वतावर दगड फोडत होता. फोडता फोडता त्याच्या मनात विचार आला. श्रम कमी आणि दाम भरपूर असा काही जीवनाचा मार्ग सापडला तर! डोंगरावर एक देवाची मूर्ती होती तिची तो रोज त्यासाठी पूजा, प्रार्थना करू लागला. त्याचा काही फायदा झाला नाही, या देवापेक्षाही श्रेष्ठ देवतांची पूजा करावी, असे त्याला वाटू लागले. आकाशात त्याने सूर्य पहिला. सूर्याची तो उपासना करू लागला. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, सूर्याला ढग झाकून टाकू शकतात,मग ढगाची आराधना करू लागला. त्यानंतर त्याच्या पाहण्यात असे आले की ढग पर्वताने अडवले जातात आणि पाऊस पडतो, पाऊस श्रेष्ठ असे त्याला वाटू लागले. परंतु पाऊस पडल्यानंतरही पर्वतावरचे दगड जसेच्या तसे असतात.
ते फोडण्याची शक्ती त्याच्यात नाही .ती शक्ती माझ्यात आहे. तेव्हा श्रमिकच सर्वात श्रेष्ठ! मला स्वतःलाच पुरुषार्थ जागवून महान बनले पाहिजे,याची त्याला जाणीव झाली.
आत्मबल, आत्मश्रद्धा व् आत्मजागृती यांच्यामुळे पुरुषार्थाची प्रेरणा लाभते. पुरुषार्थ प्राप्त झालेला मनुष्य दुःखाला, संकटाला घाबरत नाही. सुखासाठी अधीर उतावळा बनत नाही. श्रमाचे,प्रयत्नाचे जीवन जगणे ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. "वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते."
*"पण" ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ . भारताकडून पाक सीमेजवळ ------ बंकर उभारले जाणार आहेत.
➜ 1400 बंकर
■ . सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
➜ डॉ. मनमोहन सिंग
■ . भारताचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत?
➜ राजनाथसिंह
■ . खालीलपैकी ------ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
➜ संतोष कुमार मोहंती
■ . राज्य सरकारच्या कृषी विभागाने राबविलेल्या 'मागेल त्याला शेततळे' या योजनेत ----- तालुका पुणे जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
➜ पुरंदर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08. *❒ ♦मिल्खा सिंग♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*●जन्म :~ ०८ ऑक्टोबर १९३५*
◆ठिकाण :~ फैसलाबाद
◆देश :~ भारत
◆खेळ :~ धावपटू
फ्लाईंग शीख' या टोपण नावाने ओळखला जाणारा धावपटू मिल्खा सिंग. रोम येथे झालेल्या १९६० व टोकियोतील १९६४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. पतियाळा येथे १९५६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दोन वर्षांनी झालेल्या स्पर्धेत त्याने २०० व ४०० मीटर शर्यंतीत विक्रमी वेळ नोंदवली. १९५८ मध्ये टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्याने आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला.सहा सप्टेंबर १९६० ला ऑलिम्पिकमध्ये त्याने चारशे मीटर शर्यतीत त्याने आपला मागच्या वर्षीचा विक्रम मोजला. त्या शर्यतीत तो चौथा आला. ०.१ सेकंदाने त्याचे कास्य पदक हुकले होते. त्या स्पर्धेत तो कोणत्याही सरावाशिवाय व बुटांशिवाय धावला होता. त्याआधी त्याने १९५८ च्या राष्ट्रकूल स्पर्धेत २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते. १९६२ च्या आशियाई स्पर्धेत २०० मीटर शर्यतीही सुवर्णपदक जिंकले होते. मिल्खा सिंग हा असा धावपटू होता की त्याने कोणत्याही सरावाशिवाय, कोणत्याही आर्थिक मदतीविना, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर हे अंतर त्याने ४५.९ सेकंदात पार केले. त्याचा विक्रम अजूनही कोणत्यही भारतीयाला मोडता आलेला नाही. त्या काळात मिल्खा सिंग देशभरातील तरूणांचा आदर्श होता. त्याने जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून त्याने विक्रम मोडला ते बूट त्याने राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला *पद्मश्री पुरस्कार* देऊन गौरवण्यात आले. त्याचा मुलगा जीव सिंग हा प्रसिध्द गोल्फपटू आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ सोमवार ~ 08/10/2018 ◆*

No comments:
Post a Comment