"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 *08. एप्रिल* 🛡

         🛡 *08. एप्रिल* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ९८ वा (लीप वर्षातील ९९ वा) दिवस आहे.

     ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९२९ : भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
●१८३८ : ’द ग्रेट वेस्टर्न’ हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

    ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३८ : कोफी अन्नान – संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) चे ७ वे प्रधान सचिव
◆१९२८ : रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, ’स्वामी’कार
◆१९२४ : शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’कुमार गंधर्व’
◆१९२२ : ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक

      ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
   🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान
●१९७३ : पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार
●१९२२ : ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक
●१८९४ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (जन्म: २७ जून १८३८)
●१८५७ : १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामची सुरूवात करणारा मंगल पांडे याला फाशी देण्यात आले.
 (जन्म: १९ जुलै १८२७)

No comments:

Post a Comment