🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक रेड क्रॉस दिन
★हा या वर्षातील १२८ वा (लीप वर्षातील १२९ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७४ : रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
●१९४५ : दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त
●१९३३ : महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले २१ दिवसांचे उपोषण सुरू केले.
●१८९९ : क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी
●१८८६ : जॉन पेंबरटनने ’कोका कोला’ हे पेय पहिल्यांदाच तयार करुन विकले.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : मायकेल बेव्हन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू
◆१९१६ : स्वामी चिन्मयानंद सरस्वती – अध्यात्मिक गुरू
◆१८८४ : हॅरी एस. ट्रूमन – अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : डॉ. अमृत माधव घाटगे – संस्कृत व प्राकृत विद्वान
●१९९५ : प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दी
●१९९५ : जि. भी. दीक्षित – देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार
●१९८२ : आत्माराम रावजी देशपांडे तथा 'कवी अनिल’ – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते, साहित्य संमेलनाचे व साहित्य महामंडळाचे अध्यक्ष,
●१७९४ : अॅन्टॉइन लॅव्हाझिये – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ, आधुनिक रसायनशास्त्राचा जनक याला देशद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल देहदंड देण्यात आला.
●~~●~~●~~◆~~●~~●~~●

No comments:
Post a Comment