*09/10/18 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====
*❂ दिनांक:~ 09/10/2018 ❂*
*🔘 वार ~ मंगळवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🍥 *09. ऑक्टोबर:: मंगळवार* 🍥
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
भाद्रपद अमावस्या, नक्षत्र : हस्त
योग : एन्द्र, करण : नाग,
सूर्योदय : 06:31, सूर्यास्त : 18:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *नाव ठेवणे सोपे असते परंतु नाव कमावणे फार कठीण असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *डोंगर पोखरून उंदीर कढणे –*
★ अर्थ ::~ जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *यथा राजा तथा प्रजा ।*
⭐अर्थ ::~ जसा राजा तशी प्रजा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 09. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक टपाल दिन
★हा या वर्षातील २८२ वा (लीप वर्षातील २८३ वा) दिवस आहे.
★आंतरराष्ट्रीय स्तन कर्करोग निवारण दिन
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९८१ : फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
●१९६२ : युगांडाला (युनायटेड किंग्डमकडून) स्वातंत्र्य मिळाले.
●१९६० : विद्याधर गोखले यांच्या ’पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९६६ : डेव्हिड कॅमरुन– इंग्लंडचे पंतप्रधान
◆१८७७ : पण्डित गोपबंधूदास तथा ’उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक
◆१८७६ : पंडित धर्मानंद कोसंबी – बौद्ध धर्माचे अभ्यासक
◆१८५२ : एमिल फिशर – रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी ◆१९०२ मध्ये नोबेल पुरस्कार मिळालेले जर्मन रसायनशास्त्र
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर – नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी.
●१९९८ : जयवंत पाठारे – ‘अनाडी‘, ‘आनंद‘, ‘अभिमान‘, ’गोलमाल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक
●१९५५ : गोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार,
●१८९२ : रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *✸ राष्ट्रीय एकात्मता ✸*
●●●●●००००००●●●●●
धगधगता एकात्मते चा वारा वाहतो आहॆ.
या आपुल्या भारत भूमीच्या मातीवरती,
विविधतेने नटलेला ,हा भारतदेश असे आपुला.
हिंदू , शीख , बुद्ध, इसाई,
अन राहतात कोणी बेगडे,
भाषा असती अनेक बहुती,
असती अनेक त्यांची चाली- रीती.
कोणी लढती भारत भू च्या रक्षणासाठी आणि कोणी पर भूमीच्या बुजऱ्या लोकांसाठी,
कुठे सांडते रक्त देश सेवेसाठी अन कोणी काढी तो रक्त कोणी पर भूमीच्या स्वार्थी लोकांसाठी ,
कुठे गुलाब, पुष्प बरसते अन कुठे दगडांचे घाव लागती,
कोणी ठोकिती गोळी कुणा देश रक्षणा साठी अन कोणी ठोकिती गोळी आपुल्याच लोकांवरती,
राष्ट्रासाठी कोणी झेलतो दगडांची हि मार,
अन स्वार्थासाठी कोणी घालतो पैशाची हि माळ,
हवा आता बदल असा , राष्ट्रीय एकात्मते मध्ये ,
आपुल्या पुन्हा सूर वाहवा आपुल्या राष्ट्रीय गीतेचा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *❂ ओम् नमो भगवते ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
'ओम् नमो भगवते वासुदेवाय ते'
मंत्र जपताचि हा दुरित तम भंगते
जेथ ना हीनता, मलीनता ना जिथे
दिव्य लोकी अशा अढळपद लाभते !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *❃❝ दुष्टांचा स्वभाव ❞❃*
━━═•●◆●★★●◆●•═━━
एका धनगराला एक नुकतेच जन्मलेले लांडग्याचे पिल्लू मिळाले. ते त्याने आपल्या कुत्र्याच्या पिल्लांबरोबर वाढवले व मोठे केले.
याचा परिणाम असा झाला की ज्या ज्या वेळी एखादा लांडगा कळपातले मेंढरू पळवून नेई, तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या त्या धनगराच्या कुत्र्यांमध्ये तो पाळलेला लांडगा नेहमी सामील होई.
पण गंमत मात्र अशी की, त्या कळपावर दरोडा घालणा-या लांडग्याला न पकडताच परत येणे, त्या कुत्र्यांना कधी भाग पडले तर, त्यावेळी तो लांडगा तेवढा त्या दरोडेखोर इतर लांडग्याचा पाठलाग करी. अर्थात, धनगराचा लांडगाही शेवटी लांडगाच! त्या चोरीमध्ये नंतर तो इतर लांडग्यांशी गुपचूप भागीदारी करी. इतकेच नाही, तर बाहेरचे कोणी कळपातून मेंढरू न्यायला आले नाही तर, तो कळपांत वाढलेला लांडगा, स्वत:च गुपचूप एखादे मेंढरू ठार करी, व मेजवानीचा आनंद लुटी.
धनगर मात्र बेसावध होता. आणि मुख्य म्हणजे, त्या लांडग्यावर विश्वासून होता. एके दिवशी लांडग्याची बदमाशी धनगराच्या ध्यानी आली. आपण इतकी वर्षे पाळलेल्या व स्वत:च मोठे केलेल्या त्या लांडग्याला धनगराने एका झाडाला लटकावून फाशी दिले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
*वाट्टेल तो प्रयत्न केला, तरी पाणी वळणावरच जाणार! दुष्टांचा नैसर्गिक दुष्टावा संस्काराने बदलून तो सज्जन होणे कधीच शक्य नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *एका रुपयाच्या पतंगाच्या मागे कित्येक किलोमीटर पळायचो..*
*कितीतरी ठेचा लागायच्या , जखमाही व्हायच्या..*
*ती पतंगसुद्धा आम्हाला वेड्यासारख पळवायची,आज कळतंय ती पतंग नव्हती ते एक आव्हान होतं..*
*आनंदासाठी पळावं तर लागतच कारण तो दुकानात विकत नाही मिळत.*
*कदाचित हीच आयुष्याची खरी मॅरॅथॉन आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
09. *✿ महाराष्ट्राची माहिती ✿*
◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
◆ महाराष्ट्र राज्याची स्थापना -
::~ 1 मे 1960
◆ महाराष्ट्रचा अक्षांश विस्तार
::~15° 44' ते 22° 6' उत्तर अक्षांश
◆ महाराष्ट्रचा रेखांश विस्तार
::~ 72° 66' पूर्व रेखांश ते
80° 54' पूर्व रेखांश
◆ महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी
::~ 800 कि.मी.
◆ महाराष्ट्राची समुद्रकिनारपट्टी
::~ 720 कि.मी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ विशेष माहिती ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
09. *❒जागतिक अंतराळ सप्ताह❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
(World Space Week)
● जागतिक अंतराळ सप्ताह ●
*★ ४ ते १० अाॅक्टोबर ★*
'स्पुटनिक - १' हा पहिला मानवनिर्मित उपग्रह ४ ऑक्टोबर १९५७ रोजी प्रक्षेपित करण्यात आला आणि अंतराळ संशोधनात तीव्र होऊ होऊ पाहणारी स्पर्धा टाळण्यासाठी 'आऊटर स्पेस ट्रिटी' या करारावर १० ऑक्टोबर १९६७ रोजी स्वाक्षऱया करण्यात आल्या त्यानंतर या क्षेत्रातील वाढती व्याप्ती आणि संदेशवहनात होणारी प्रगती पाहून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ६ डिसेंबर १९९९ रोजी ४ ते १० ऑक्टोबर हा 'जागतिक अंतराळ सप्ताह' अर्थात 'वर्ल्ड स्पेस विक' साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या वर्षी 'स्पेस युनायटेड वर्ल्ड' अर्थात वैश्विक एकतेचा संदेश ही या सप्ताहाची संकल्पना आहे.
जागतिक अंतराळ सप्ताहातील उपक्रमांना जगात सर्वाधिक प्रतिसाद लाभतो. अंतराळ आणि शास्त्र या दोन्हींना कोणतीही बंधने नाहीत. व्यक्ती, देश, प्रांत, धर्म, जात, पंथ, भाषांचा त्यावर काहीही प्रभाव नाही. शास्त्रीय विचारसरणीतून एकता आणि विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागते. त्यामुळे जागतिक अंतराळ सप्ताहातून दिला जाणारा 'वैश्विक एकतेचा संदेश' भावी पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे यात शंकाच नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*◆ मंगळवार ~ 09/10/2018 ◆*

No comments:
Post a Comment