🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ६८ वा (लीप वर्षातील ६९ वा) दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९२ : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के. के. बिर्ला प्रतिष्ठानद्वारा आयोजित समारंभात पहिला 'सरस्वती पुरस्कार' उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला.
●१९९१ : युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेड मधे प्रचंड निदर्शने
●१९५९ : ’बार्बी’ या जगप्रसिद्ध बाहुलीच्या विक्रीस सुरूवात झाली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५६ : शशी थरूर – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ
◆१९५१ : उस्ताद झाकिर हुसेन – तबलावादक
◆१९३४ : युरी गागारीन – पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अंतराळवीर(मृत्यू: २७ मार्च १९६८)
◆१९३० : डॉ. यु. म. पठाण – संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक
◆१८९९ : ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)
◆१८६३ : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : जॉय मुकर्जी – चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक
●२००० : उषा मराठे - खेर ऊर्फ ’उषा किरण’ – शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री, मुंबईच्या नगरपाल
●१९९४ : देविका राणी – अभिनेत्री, पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कारांनी सन्मानित
●१९९२ : मेनाकेम बेगीन – इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते
●१९७१ : के. असिफ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व पटकथालेखक
●१६५० : संत तुकाराम यांचा वैकुंठवास

No comments:
Post a Comment