"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

🛡 ★ 09. सप्टेंबर ★ 🛡

    🔻====●●●★●●●====🔻
★ ताजिकिस्तानचा स्वातंत्र्य दिन
★ हा या वर्षातील २५२ वा (लीप वर्षातील २५३ वा) दिवस आहे.

                       ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
                     🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००९ : ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी ’दुबई मेट्रो’चे उद्‍घाटन झाले.
●१९९७ : सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसे याला बुद्धिबळातील सर्वोच्‍च असा ’ग्रँडमास्टर’ किताब देण्याची घोषणा जागतिक बुद्धिबळ महासंघाने केली.
●१९९० : श्रीलंकन सैन्याने बट्टिकलोआ येथे १८४ तामिळींची हत्या केली.
●१९८५ : मूकबधिर जलतरणपटू तारानाथ शेणॉय याने तिसर्‍यांदा इंग्लिश खाडी पोहून पार करुन विक्रम केला.

                       ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
                    🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९५० : श्रीधर फडके – संगीतकार १९०९ : लीला चिटणीस – अभिनेत्री
◆१९१० : नवलमल फिरोदिया – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती
◆१८९० : कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ चे संस्थापक
◆१८५० : भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,
◆१८२८ : लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक

                     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
                  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (२६ नोव्हेंबर १९२१ - कोहिकोड, केरळ)
●२०१० : वसंत नीलकंठ गुप्ते – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक
●१९९९ : पुरुषोत्तम दारव्हेकर – नाटककार व लेखक
●१९९७ : आर. एस. भट – ’युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया’चे पहिले अध्यक्ष
●१९७६ : माओ त्से तुंग – आधुनिक चीनचे शिल्पकार, मुत्सद्दी, मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीचे पुरस्कर्ते 

No comments:

Post a Comment