"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

थोरपुरुष माहिती

★ शंकरराव चव्हाण ★

    महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचे योगदान खूपच मोठे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री...
●जन्म :~ १४ जुलै १९२०
●मृत्यु :~ २६ फेब्रुवारी २००४
              READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  ┅•थोरपुरुष माहाती•---  

81. ★ गोपाळ कृष्ण गोखले ★

●जन्म :~ ९ मे १८६६
●मृत्यू :~  १९ फेब्रुवारी  १९१५

       गोखलेंना मवाळवादाचा राजकारण मान्य होते. त्यांनी लोकशिक्षण, अस्पृश्यता/जातीव्यवस्था निर्मूलन, स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य यांच्या माध्यमातून समाजकार्य केले...


               READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

82. ♦एडवर्ड जेन्नर♦  

●स्मृतिदिन :~ २६ जानेवारी १८२३

 *देवीची लस शोधनारे शास्त्रज्ञ* जेन्नर यांची कल्पकता आणि त्यांची धाडसी वृत्ती यामुळे हे वरदान प्राप्त झाले.डॉ. जेन्नर यांनी देवीसारख्या त्या काळी असाध्य मानल्या जाणार्‍या आजाराची लस...

                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
83. ★ मदर तेरेसा ★

 ●जन्म :~२६ ऑगस्ट,  १९१०,
                
       या भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित एक भारतीय रोमन कॅथॉलिक नन होत्या...

              READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

84. ★ शंकरराव चव्हाण ★

    महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण यांचे योगदान खूपच मोठे आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री...
●जन्म :~ १४ जुलै १९२०
●मृत्यु :~ २६ फेब्रुवारी २००४
                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

85. ★ आल्फ्रेड नोबेल ★

●जन्म :~ २१ ऑक्टोबर १८३३
●मृत्यू :~ १० डिसेंबर१८९६

        स्वतःला सुरक्षित स्फोटके  शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामायटाचा शोध लावला...


                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
86.  ★ आर. के. नारायण ★

●जन्म :~ १० ऑक्टोबर १९०६,
●मृत्यू :~ १३ मे  २००१

    यांनी सरस गोष्टी लिहून काढल्या. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही...


                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 87.   ♦तात्या टोपे    

●जन्म :~ १८१४ नाशिक जिल्ह्यातील येवला येथे
●मृत्यु :~ १८ एप्रिल  १८५९


    तात्या टोपे यांचे खरे नाव होते रामचंद्र पांडुरंग टोपे. १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्य समरातील तात्या टोपे यांची रणांगणातील कामगिरी वदातीत होती.

               READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

88. ★ डॉ. अनिल भारद्वाज ★

    ग्रहांच्या संशोधनात ज्या मोजक्या भारतीय वैज्ञानिकांनी मोलाचे संशोधन केले आहे, त्यात डॉ. अनिल भारद्वाज यांचा समावेश आहे...

              READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

89. ★ कल्पना चावला ★

●जन्म :~  १७ मार्च १९६२
●मृत्यू :~ १ फेब्रुवारी २००३

    ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती...


                 READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

90. ★ मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ★

●जन्म :~ १५ सप्टेंबर १८६०
●मृत्यू :~ १४ एप्रील १९६२

    अभियंते, विद्वान, मुत्सद्दी आणि मैसूर संस्थानचे दिवाण, त्यांच्या सन्मानार्थ त्यांचा जन्मदिन हा भारतीय *अभियंता दिन* म्हणून पाळण्यात येतो...


                  READ MORE  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

  आणखी थोरपुरुशांची माहिती वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

⏪FIRST10111214192433LAST⏩ 

No comments:

Post a Comment